सरनोबतवाडी मध्ये शेती हा मुख्य व्यवसाय आहे. प्रमुख पिके ऊस, भात, भुईमुग, सोयाबीन व ज्वारी ही आहेत. शेतीला अनुसरुन कुक्कुटपालन, शेळीपालन, दुधउत्पादन हे पूरक व्यवसाय केले जातात. थोड्या प्रमाणात नोकरदारही आहेत.
सरनोबतवाडी ग्राम पंचायत का आपणा पोर्टळ